कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या ५०० एपिसोड पूर्ण झाल्याच्या उत्सवपर्वात मालिकेतील बाळूमामांची आई म्हणजेच सुंदरा हिचे अगदी तरुण ते आता वयस्कर सुंदरा साकारण्यापर्यंतच्या अनेक छटा बघायला मिळाल्या. जाणून घेऊया त्याविषयी या मुलाखतीतून. Reporter : Darshana Tamboli Cameraman : Deepak Prajapati Video Editor : Omkar Ingale